संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुंजेवाडी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी नर व मादी जातीचे दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. बिबट्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
थोरात सहकारी साखर कारखान्याने केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ...
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना गुरुवारी (दि़ ७) सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. २.६ रिस्टर स्केल तिव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले. ...
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा सम ...
बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर ...