संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधून एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबद्दल संबंधित पालकाने संगमनेर येथील गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार दाखल केलेली ...
विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली. ...
पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने घालून शहरात वाहतुकीची कोंडी केली. ...
कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकादायक टोल नाक्याला रात्री अकराच्या दरम्यान (एम.एच.-१७ के. ५०९४) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे टोल नाका कोसळला. ...
पारंपरिक पिके ही नष्ट होत चालली आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पारंपरिक पिके ही मानवाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. परंतु ते आता नामशेष होत चालली आहेत. समाजामध्ये वाढणारे मधुमेहाचे प्रमाण व त्यावर जांभूळ हे एक उत्तम औषध म्हणून त्याचा वापर केल ...
भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, या मागणीकडे लक्षवेधण्यासाठी सत्याग्रही नेते अॅड. कारभारी गवळी व अभियंता हरीश चकोर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याच्या जलसंपदा खात्याचे सचिव अविनाश सुर्वे यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. ...
संगमनेर तालुक्यातील माळेगांव हवेली येथील लोकांना गेल्या ७० वर्षांपासून एसटी महामंडळाच्या लालपरीची प्रतीक्षा लागली आहे. एस. टी. बस नसल्याने विद्यार्थी, पालकांची मोठी गैरसोय होत आहे. ...