सारोळेपठार (ता.संगमनेर) येथे एकाच रात्री अकरा ठिकाणी घरफोड्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेत ऐवज चोरीस गेल्याची चर्चा असून मात्र निश्चित आकडेवारी समजू शकली नाही. ...
नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा ...
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधून एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबद्दल संबंधित पालकाने संगमनेर येथील गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार दाखल केलेली ...
विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली. ...
पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने घालून शहरात वाहतुकीची कोंडी केली. ...