संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव न मिळाल्याने तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी रमेश शिवराम हासे यांनी बाजार समितीच्या बाहेर लोकांना कांद्याचे मोफत वाटप केले. ...
संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले. ...
संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे जावून एका कंटेनरवर आदळला. ...
संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२९ आॅक्टोबर) शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. ...