शहरातील काही बॅँकांमधून पैसे काढून ते पैसै संबंधित बॅँकांच्या एटीएममध्ये भरणाऱ्यासाठी दुचाकीहून निघालेल्या सिसको कंपनीच्या दोन कर्मचाºयांना चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी रस्त्यात अडवले. ...
विधानसभेत आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मोठी मदत केली. ‘सेल्फी प्रकरणा’वरून टीका झाल्यानंतर थोरात यांनी पक्षभेद विसरून आपली पाठराखण केली होती, असे ग्रामविकासमंत् ...
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१ गोणी कांदा विकून ६ रुपये शिल्लक मिळाल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी श्रेयश संजय आभाळे यांनी ही रक्कम थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरद्वारे पाठवत सरकारचा निषेध केला. ...
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव न मिळाल्याने तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी रमेश शिवराम हासे यांनी बाजार समितीच्या बाहेर लोकांना कांद्याचे मोफत वाटप केले. ...
संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले. ...