संगमनेर तालुक्यातील कुरण, गुंजाळवाडी व शिबलापूर या गावांमध्ये शनिवारी (१८ जुलै) सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी यांनी दिली. ...
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता १२ ते २० जुलै दरम्यान संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. ...
लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे. ...
शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते. ...
नाशिक-पुणे महामार्गावर वाहनाची तपासणी केली असता त्यात ११०० किलो गोमांस आढळून आले. चारचाकी वाहन, गोमांस असा एकूण ५ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल संगमनेर पोलिसांनी जप्त केला आहे. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक, परीक्षा शुल्क आकारू नये. संपूर्ण शिक्षण मोफत देणे ही शासनाची जबाबदारी असून प्रवेश प्रकियेसाठी नियम बनवावा. यासह अनेक मागण्यासांठी छात्रभा ...