उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका कारने हूल दिल्याने ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडला. ...
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्र ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या जयंती ...
काँग्रेसच्यावतीने केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध करण्यात आला. हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले. ...
एका ४६ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत तोंडात जिलेटीन फोडून आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे मंगळवारी (२९ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...