अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण व्हावेत. याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या ...
संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील बंधाºयास तडा गेल्याने तो फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आश्वी बुद्रुक येथील आठ कुटुंबांना महसूल प्रशासनाने तातडीने सुरक्षितस्थळी हालविले आहे. ...
मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी गर्दी करतात. येथील सिमोल्लंघनाला शतकांची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करण् ...
उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका कारने हूल दिल्याने ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडला. ...
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्र ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...