छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा सम ...
बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कोकजे वस्तीलगत प्रशांत कोंडलीकर यांच्या उसाच्या शेतात बुधवारी अंदाजे सव्वा दोन वर्षांची बिबट्याची मादी जेरबंद झाली. ...
कोल्हेवाडी येथील तरुणांची छेड काढणा-या आणि मुलांना मारहाण करणा-या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संगमनेर पोलीस ठाण्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता कोल्हेवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. ...
मित्रासोबत हातगाडीवरील दूध पिण्यासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तिघांना अटक केली. एक जण फरार आहे. ...
शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी ...
गोडावूनचे शटर चोरट्यांनी तोडून आतील २० शेंगदाणा पोते, इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक साहित्य, इलेक्ट्रिक बल्ब असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. ...