तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ...
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले. ...
लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या एका महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व सरकारी विश्रामगृहात वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय मकासरे (मूळ रा. राहुरी, हल्ली रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलिसात गु ...
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने संगमनेर येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्या ...
महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील अश्वपालक आपल्या लाखो रूपये किंमतीच्या अश्वांसह सहभागी झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून होणारे हे प्रदर्शन राज्यातील अश्व शौकिनांसाठी पर्वणीच ठरत आहे. ...
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर व आगार प्रमुख राणी वर्पे यांनी बसस्थानकाच्या आवारात उभ्या केलेल्या खासगी वाहनांवर दंडात्मक सुरू केली आहे. ...