घराबाहेर झोपलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला असून ही घटना तालुक्यातील मालदाड गावातील खळ्या मळ्यात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सीताराम कडाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे नाव आ ...
पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देण्याचा बहाणा करीत महिलेची फसवणूक करणा-या दोघांनी नऊ तोळ्यांचे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ...
तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी परिसरातील एका घरात चार चोरट्यांनी चोरी करीत एका पुरूषाला मारहाण केली होती. चोरी करून डोंगराआड लपून बसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. ...
संगमनेर तालुक्यातील कोंची येथे नुकतीच चार आदिवासी कुटुंबांची घरे आगीत खाक झाली. सामाजिक बांधिलकी जपत कोंची जि. प. शाळेच्या शिक्षकांनी संसारोपयोगी साहित्य देत या कुटुंबांना मदत केली. ...
अंधांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस शनिवारी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात संकुलात सुरूवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात धुळे व नाशिक संघाचा सामना रंगलेला पाहायला मिळाला. ...
पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले. ...