लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर, मराठी बातम्या

Sangamner, Latest Marathi News

हवामान खाते व आपत्ती व्यवस्थापनामुळे वादळात राज्याची हानी टळली; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती - Marathi News | The weather department and disaster management avoided damage to the state during the storm; Information of Revenue Minister Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हवामान खाते व आपत्ती व्यवस्थापनामुळे वादळात राज्याची हानी टळली; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ...

काँग्रेस कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांमध्ये उचित स्थान नाही; सत्यजित तांबे याचे मत - Marathi News | Congress workers do not have a proper place in government committees; Opinion of Satyajit Tambe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांमध्ये उचित स्थान नाही; सत्यजित तांबे याचे मत

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय समित्यांचे गठन करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु कॉँग्रेस कार्यकर्त्यांना या समित्यांमध्ये उचित स्थान दिले जात नाही. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक काँग्रेसला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी य ...

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार - Marathi News | Three goats killed in leopard attack in Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  ...

स्व.राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर; दिल्लीच्या भाजप प्रवक्त्याविरुध्द संगमनेरात गुन्हा  - Marathi News |   Offensive text about the late Rajiv Gandhi; Crime against BJP spokesperson in Delhi at Sangamnera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्व.राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर; दिल्लीच्या भाजप प्रवक्त्याविरुध्द संगमनेरात गुन्हा 

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याविषयी भाजपचे दिल्लीतील प्रवक्ता तजींदर पालसिंग बग्गा यांनी ट्विट्रवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने त्यांच्याविरोधात मंगळवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यास वाळू तस्करांची धक्काबुक्की; तिघांविरुध्द गुन्हा  - Marathi News | Push of sand smugglers to Talatha who went for action; Crime against three | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यास वाळू तस्करांची धक्काबुक्की; तिघांविरुध्द गुन्हा 

वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या तलाठ्यास वाळू तस्करांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मंगळापूर गावच्या शिवारात वसुधा डेअरीजवळ घडली. ...

केळेवाडी येथील विलगीकरण कक्षातील युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Corona's report of the youth in the separation room at Kelewadi is positive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केळेवाडी येथील विलगीकरण कक्षातील युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई येथून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. येथील एका ३२ वर्षीय युवकाला त्रास जाणवल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. या युवकाचा मंगळवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती ...

संगमनेर शहरात हॉटस्पॉट हटले; दोन दुकानांना ठोकले सील - Marathi News | Hotspots in Sangamner city; Two shops knocked seals | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर शहरात हॉटस्पॉट हटले; दोन दुकानांना ठोकले सील

संगमनेर : शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे हॉटस्पॉट हटल्यानंतर मंगळवारी बहुतांशी दुकाने सुरू  झाली. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने दोन दुकानांना सील ठोकण्यात ...

मुंबईतून संगमनेरात भावासोबत आलेल्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू  - Marathi News | A sister who came with her brother from Mumbai to Sangamnera died due to corona | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबईतून संगमनेरात भावासोबत आलेल्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू 

विक्रोळीहून (मुंबई) भावासोबत संगमनेरात आलेल्या ६८ वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण होवून सोमवारी रात्री मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने या महिलेला अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच या महिलेचा मृत्यू झाला, अशी ...