रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन मोदी सरकारने कर्जमुक्त केले. मग लघु उद्योजक, छोटे व्यापारी, शेतक-यांना कर्जमुक्त का केले नाही? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे केला. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...
संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल बुधवारी (१७ जून) प्राप्त झाला अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ...
संगमनेर शहरातील मालदाड रस्ता परिसरात राहणा-या एका ७२ वर्षीय वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने शनिवारी (१४ जून) रात्री मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ...
तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ...
शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प् ...
तीन कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी (९ जून) सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. मदिनानगर येथील २३ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे. ...