शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

महाराष्ट्र : आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी

छत्रपती संभाजीनगर : तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे

छत्रपती संभाजीनगर : APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

छत्रपती संभाजीनगर : भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

छत्रपती संभाजीनगर : Video: लिहून घ्या, भुमरे पुढचे आठ दिवसच पालकमंत्री राहतील; चंद्रकांत खैरे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : 'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

छत्रपती संभाजीनगर : सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक वाॅर्डात स्थापन होणार आता अभ्यासिका; पालकमंत्री भुमरेंची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : 'अफवा टाळा, शहर शांत ठेवा'; किराडपुऱ्यातील राड्यानंतर लोकप्रतिनिधींचे आवाहन