शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
  • नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीप जोशी

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

Read more

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

नागपूर : आयुक्तांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा; महापौर संदीप जोशी

नागपूर : नागपुरात आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

नागपूर : आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

नागपूर : राज्यातील जिम सुरू करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांचे व्यायाम आंदोलन

नागपूर : ‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आल्यास विलगीकरणात जा! महापौरांचे आवाहन

नागपूर : दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी

नागपूर : पाणी कर वाढवून नागरिकांना आणखी संकटात टाकू नका : महापौर जोशी

नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात

नागपूर : कर्फ्यूप्रमाणे पुढेही शिस्त पाळली तर लॉकडाऊन नाही! महापौर संदीप जोशी

नागपूर : लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा