गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक टी.एच.रहागंडाले यांना लाभार्थ्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन उपचार
नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.