Sanatan Sanstha : शरद कळसकरने डॉ. नरेंद्र दाभोळकरप्रकरणी आपला हात असल्याची कबुली दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याचा ताबा मागितला असून यावर उद्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
Dabholkar murder Case:वैभव राऊत, शरद कळसकर, श्रीकांत पांगारकर, सचिन गोंधळेकर आणि अविनाश पवार या आरोपींकडे सुमारे पाऊण तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान एटीएसच्या एका अधिकाऱ्याने भाषेचा अडथळा येऊ नये. यासाठी मदत केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला. ...
मुंबईतील नालोसोपरा येथे सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने ज्या दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त होते, त्या सचिन कुलकर्णी, किरण पोळ यांनाच खुद्द हिंदूत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सांगलीत थेट पत्रकार परिषदेत हजर ...