९० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही या कारणासाठी आरोपींना मिळालेला जामीन हा सरकारमध्ये बसलेल्या सनातनी साधकांचे चेहरे उघड करणारा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. ...
नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यासारखे धर्माबाबत परखड मत मांडणाऱ्या अन्य काही पुरोगामी लेखक, विचारवंतांना कायमची अद्दल घडविण्याचा डाव हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी केला होता. ...
उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे. ...
मुंबई : हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा ‘राष्ट्रीय पत्रकार मंचा’च्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघातच हा कार्यक्रम आयो ...
डॉ. नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्येचा संबंध असल्याच्या वहिमावरुन सध्या सनातन संस्थेकडे बोट दाखविले जात असतानाच गोव्यात भाजपा सरकारच्या आघाडीचा घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दीपक ढव ...
अमरावती : अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरुपाची प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या अश्विन कोल्हे पाटीलवर तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गुरुवारी अमरावती जिल्हा ...