शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सना खान

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Read more

फिल्मी : गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात

नागपूर : सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे?

नागपूर : भाजपा कार्यकर्ता सनाच्या हत्याप्रकरणाला नव वळण; पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

नागपूर : ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ...

फिल्मी : Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर!

फिल्मी : सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर

फिल्मी : प्रेग्नेंट सना खानला इफ्तार पार्टीतून ओढत नेणार तिचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?, नेटकऱ्यांनी केलंय त्याला ट्रोल

फिल्मी : इफ्तार पार्टीत प्रेग्नेंट सना खानची झाली वाईट अवस्था, नवऱ्याने सगळ्यांसमोरच केलं असं कृत्य; नेटकरी संतापले

सखी : २४ कॅरेट सोन्याचा चहा! सना खान म्हणे सोन्याचा चहा पितेय, काय असतो हा चहा?

फिल्मी : बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात