शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सना खान

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Read more

फिल्मी : 'जय हो' फेम अभिनेत्री सना खानच्या आईचं निधन! शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली- ती अल्लाहकडे परतली...

फिल्मी : मी हिंदू आहे आणि राहणार! सना खानच्या 'बुरखा घाल' टिप्पणीवर संभावना सेठचं स्पष्टीकरण

फिल्मी : Sana Khan : छोट्या छोट्या गोष्टींवर आता रडतेय सना खान; दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बदललं आयुष्य

फिल्मी : अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज

फिल्मी : ही तर तुमच्याकडून भांडी घासून घेईल..., टोमणे ऐकल्याने माझ्या सासूने...सना खानचा खुलासा

फिल्मी : Sana Khan : लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती; सना खानने सांगितला 'तो' वाईट काळ

फिल्मी : Sana Khan : पूर्वीच्या काळी लोकांना १२ मुलं असायची; सना खानला व्हायचंय ५-१० मुलांची आई

फिल्मी : लग्नानंतर इंडस्ट्री सोडली, आता दुसऱ्यांदा गरोदर आहे सना खान, चाहत्यांना दिली गुडन्यूज

फिल्मी : सलमान खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीनं धर्मासाठी अभिनयातून घेतला संन्यास, मौलवीसोबत थाटला संसार

फिल्मी : गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात