शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सना खान

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Read more

फिल्मी : सना खान पतीसह मालदीव व्हॅकेशनवर, एअरपोर्टवर अदा केली नमाज; शेअर केला Video

फिल्मी : PHOTOS : बुर्ज खलिफा अन् अस्सल सोन्याची कॉफी...! सना खानला नवऱ्यानं दिलं झक्कास सरप्राईज

फिल्मी : लग्नाच्या महिन्याभरातच सना खान सोशल मीडियावर म्हणते, माझे हृदय तुटले

फिल्मी : सना खानच्या आयुष्यात कशी झाली मौलाना अनस सईदची एन्ट्री? कुठे झाली होती पहिली भेट?

फिल्मी : सनाने तुझ्यासह लग्न कसे काय केले ? चाहत्यांच्या प्रश्नावर पहिल्यांदाच पती अनसने दिले उत्तर

फिल्मी : सना खानने सांगितले फिल्म इंडस्ट्री सोडण्यामागचे खरे कारण, म्हणाली...

फिल्मी : माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना

फिल्मी : बॉलिवूडमधून संन्यास घेणा-या सना खानला एका सिनेमासाठी मिळायचे इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : VIDEO: सना खानने पतीचा हात हातात घेऊन काढली एकमेकांची दृष्ट, बघा काय म्हणाली....

फिल्मी : नववधू सना खान पतीसह निघाली फिरायला, लक्ष वेधून घेणारा तिचा अंदाज