Samsung, Latest Marathi News
सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस४ हा टॅबलेट बाजारपेठेत उतरणार असून याचे सर्व फीचर्स विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत. ...
एक वेळ अशी होती जेव्हा सॅमसंगच्या अध्यक्षांनी आपल्याच कंपनीचे लाखो मोबाईल जाळले होते. ...
सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन ६ हा मिड- रेंजमधील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी जे ४ (२०१८) हा स्मार्टफोन ऑफलाईन पध्दतीत भारतीय बाजारपेठेत सादर केला असून हे मिड-रेंजमधील मॉडेल आहे. ...
सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनमध्ये काही बदल करून याला नवीन स्वरूपात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे. ...
सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी नोट ८ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांना नवीन आणि अत्यंत आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
3 जी, 4 जी कनेक्टिव्हिटीबरोबरच वायफायची सुविधाही या फोनमध्ये देण्यात आलेली नाही. ...