लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग

Samsung, Latest Marathi News

सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेला स्मार्टफोन; फक्त कॅमेरा, कॉल, एसएमएसची सोय - Marathi News | Samsung releases smartphone with no data access | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेला स्मार्टफोन; फक्त कॅमेरा, कॉल, एसएमएसची सोय

3 जी, 4 जी कनेक्टिव्हिटीबरोबरच वायफायची सुविधाही या फोनमध्ये देण्यात आलेली नाही.  ...

सॅमसंग गॅलेक्सी जे 7 प्राईम 2 दाखल - Marathi News | Samsung has launch Samsung Galaxy J7 Prime 2 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे 7 प्राईम 2 दाखल

सॅमसंग कंपनीने अलीकडेच लिस्टींग केलेला आपला गॅलेक्सी जे ७ प्राईम २ हा स्मार्टफोन आता ग्राहकांना उपलब्ध केला आहे. काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी जे७ प्राईम २ या स्मार्टफोनची लिस्टींग करण्यात आली होती. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची नवीन आवृत्ती - Marathi News | New version of Samsung Galaxy S9 and S9 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची नवीन आवृत्ती

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लस या नुकत्याच सादर केलेल्या फ्लॅगशीप मॉडेलची १२८ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. ...

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस ९ व एस ९ प्लसची मायक्रोसॉफ्ट आवृत्ती - Marathi News | Microsoft's version of Samsung Galaxy S9 and S9 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या गॅलेक्सी एस ९ व एस ९ प्लसची मायक्रोसॉफ्ट आवृत्ती

सॅमसंग कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची मायक्रोसॉफ्ट स्पेशल एडिशन सादर केली आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लसवर डिस्काऊंट - Marathi News | Discount on Samsung Galaxy A8 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लसवर डिस्काऊंट

जानेवारी महिन्याच्या प्रारंभी सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. ...

सॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त ! - Marathi News | Samsung Galaxy J7 Max and J7 Pro gets cheap! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त !

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ मॅक्स आणि जे७ प्रो या स्मार्टफोन्सच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची घोषणा - Marathi News | Samsung Galaxy S9 and S9 Plus announced | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची घोषणा

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस ९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात दर्जेदार कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ...

सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो आणि गॅलेक्सी जे 2च्या किंमतीत केली घट - Marathi News | samsung galaxy j2 pro, galaxy j2 2017 price slashed in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो आणि गॅलेक्सी जे 2च्या किंमतीत केली घट

सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो व गॅलेक्सी जे 2 (2017)  या दोन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. ...