लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग

Samsung, Latest Marathi News

Samsung ने गुपचूप सादर केला नवीन 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Galaxy M52 लाँच   - Marathi News | Samsung secretly launched galaxy m52 5g phone with 64mp camera price sale india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ने गुपचूप सादर केला नवीन 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Galaxy M52 लाँच  

Samsung Galaxy M52 5G Launch In India: Galaxy M52 5G पोलंडच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. ...

लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात  - Marathi News | Samsung Galaxy A13 5G Phone 50MP Camera 5000mah battery Specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात 

Cheap 5G Phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G फोन 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

Samsung चा फोन वापरताय? मग ही बातमी वाचाच; आपोआप ऑन-ऑफ होत आहेत हे 6 फोन  - Marathi News | Samsung Galaxy A and M series smartphone models auto restart reboot bootloop problem in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा फोन वापरताय? मग ही बातमी वाचाच; आपोआप ऑन-ऑफ होत आहेत हे 6 फोन 

Samsung Phones Auto Restart Problem: Samsung Galaxy A आणि Samsung Galaxy M सीरीजमधील सॅमसंग फोन आपोआप Reboot म्हणजे ऑन-ऑफ होत आहेत.  ...

फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या शर्यतीत Google देखील उतरणार; यावर्षीच सादर होऊ शकतो Pixel Fold  - Marathi News | Google pixel foldable phone may launch by the end of the year  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या शर्यतीत Google देखील उतरणार; यावर्षीच सादर होऊ शकतो Pixel Fold 

Google Pixel Fold Smartphone: Google foldable Pixel चे कोडनेम Passport आहे परंतु बाजारात हा फोन कोणत्या नावाने सादर केला जाईल हे मात्र समजले नाही.   ...

शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Samsung galaxy f42 expected launch in india on 29 september according flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

5G Phone Samsung Galaxy F42 India Price: फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिव्ह सेलमध्ये सादर होणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. यात Samsung चा नवीन फोन 29 सप्टेंबरला लाँच होईल असे सांगण्यात आले आहे.   ...

धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह  - Marathi News | Samsung galaxy s21 fe 5g listed on german website with qualcomm snapdragon 888 soc   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह 

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होऊ शकतो. सॅमसंग जर्मनीच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनचा सपोर्ट पेज लाईव्ह झाला आहे.   ...

Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स? - Marathi News | Great gift from Google; Free TV channels to watch soon? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स?

Google लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल जोडण्याचा विचार करत आहे. ...

अ‍ॅप्पलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगची जोरदार तयारी; 11,500mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S8 Ultra होऊ शकतो सादर   - Marathi News | Samsung galaxy tab s8 ultra may come with 11500mah battery 14 6 inch display specification price leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगची जोरदार तयारी; 11,500mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S8 Ultra होऊ शकतो सादर  

Android Tablet Samsung Galaxy Tab S8 Ultra: टेक दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच आपल्या फ्लॅगशिप टॅब सीरीजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Samsung Galaxy Tab S8+ आणि Samsung Galaxy Tab S8 असे तीन टॅबलेट सादर करू शकते.   ...