लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग

Samsung, Latest Marathi News

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | Samsung Galaxy A73 5G Launched With 108MP Camera 5000mah Battery Snapdragon 778G Processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकतो.   ...

Samsung च्या सीईओंनी मागितली मोबाईल ग्राहकांची जाहीर माफी; स्वतःहून दिली 'या' मोठ्या चुकीची कबुली - Marathi News | Samsung CEO And VC Apologize To Customer On GoS Issue  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या सीईओंनी मागितली मोबाईल ग्राहकांची जाहीर माफी; स्वतःहून दिली 'या' मोठ्या चुकीची कबुली

Samsung च्या सीईओंनी बेंचमार्किंग स्कोर प्रकरणामुळे ग्राहकांची माफी मागितली आहे. ...

फक्त 555 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या Samsung Galaxy F23 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung Galaxy F23 5G Price In India First Sale Tomorrow On Flipkart Discounts And Offers Available With 555 Rupees EMI  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 555 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या Samsung Galaxy F23 ची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy F23 5G Price In India: Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...

Samsung च्या 'या' स्‍टोरमध्ये फक्त महिला कमर्चारी विकणार मोबाईल, कंपनीनं सुरु केला नवीन ग्रुप - Marathi News | Samsung Opens Its First Store With Only Female Employees In Ahmedabad   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या 'या' स्‍टोरमध्ये फक्त महिला कमर्चारी विकणार मोबाईल, कंपनीनं सुरु केला नवीन ग्रुप

सॅमसंगच्या या स्टोरमध्ये सर्व कारभार महिला पाहणार आहेत. यासाठी कंपनीनं या कर्मचाऱ्यांना आवश्यक ती ट्रेनिंग दिली आहे.   ...

एकाच दिवशी Samsung करणार दोन ‘घणाघाती’ वार; 108MP कॅमेऱ्यासह Galaxy A स्मार्टफोन येतोय बाजारात  - Marathi News | Samsung Galaxy A Launch Event 2022 Will Take Place On March 17   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच दिवशी Samsung करणार दोन ‘घणाघाती’ वार; 108MP कॅमेऱ्यासह Galaxy A स्मार्टफोन येतोय बाजारात 

17 मार्चला Samsung Galaxy A Event 2022 चं आयोजन करण्यात आलं आहे. या इव्हेंटमधून Samsung Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G फोन लाँच केले जाऊ शकतात.   ...

ना ओप्पो, ना विवो, शाओमीलाही झेपलं नाही! ‘या’ कंपनीनं काही दिवसांत केली 1500 कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री - Marathi News | Samsung creates records sold out 1500 crore rupees of galaxy s22 series in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना ओप्पो, ना विवो, शाओमीलाही झेपलं नाही! ‘या’ कंपनीनं काही दिवसांत केली 1500 कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री

Samsung Galaxy S22: फक्त 12 तासांमध्ये 70 हजारांपेक्षा जास्त Samsung Galaxy S22 मॉडेल्सची प्री-बुकिंग करण्यात आली होती. ...

सावधान! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज देखील वाचू शकतात हॅकर्स, असा करा बचाव  - Marathi News | Pixel 6 And Samsung Galaxy S22 Series Android 12 Smartphone At Risk Of Hacking  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज देखील वाचू शकतात हॅकर्स, असा करा बचाव 

अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका आहे. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक नवीन बग सापडला आहे.   ...

फ्लिपकार्टनं केली कमाल; फक्त 6 हजार रुपयांमध्ये Samsung ची शानदार Smart TV  - Marathi News | Flipkart Tv Upgrade Days Sale Best Buy 32inch Samsung Smart Tv In Just Rs 5999 Instead Of Rs 20900  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लिपकार्टनं केली कमाल; फक्त 6 हजार रुपयांमध्ये Samsung ची शानदार Smart TV 

Flipkart TV Upgrade Days Sale मध्ये 32-इंचाची Samsung स्मार्ट टीव्ही 21 हजार रुपयांच्या ऐवजी फक्त 6 हजार रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...