लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग, मराठी बातम्या

Samsung, Latest Marathi News

Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी   - Marathi News | Samsung galaxy m33 5g phone might launch in india by the end of february 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी  

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल, हा Android 12 ऑक्टा-कोर Exynos 1200 चिपसेटसह बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ...

Flipkart Sale: 5 हजारांच्या आत Samsung चा Smart TV; पुन्हा मिळणार नाही ही सुवर्णसंधी  - Marathi News | Flipkart big saving days sale samsung 32 inch smart tv available with massive discount at rs 4749   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: 5 हजारांच्या आत Samsung चा Smart TV; पुन्हा मिळणार नाही ही सुवर्णसंधी 

Flipkart Big Saving Days Sale: Samsung चा 32-इंचाच स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये खूप स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करावा लागेल.   ...

बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री   - Marathi News | Samsung galaxy m33 5g galaxy a33 5g and galaxy a53 5g phones listed on bis india launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री  

Samsung 5G Phones: Samsung लवकरच भारतात 3 5G स्मार्टफोन्स सादर करू शकते. हे स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर केले जातील. यामुळे रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला टक्कर मिळू शकते. ...

Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम... - Marathi News | Samsung Galaxy S21 FE 5G available on amazon india with huge discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम...

Samsung Galaxy S21 FE 5G फोन लाँचनंतर लगेचच कमी किंमतीत विकत घेण्याची संधी Amazon नं दिली आहे. हा फोन 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे.  ...

धुमाकूळ घालण्यासाठी आला Samsung चा स्वस्त आणि मस्त टॅबलेट; संपता संपणार नाही 7000mAh बॅटरी  - Marathi News | Samsung Galaxy Tab A8 Price In India revealed check specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धुमाकूळ घालण्यासाठी आला Samsung चा स्वस्त आणि मस्त टॅबलेट; संपता संपणार नाही 7000mAh बॅटरी 

Samsung Galaxy Tab A8 Price In India: भारतात Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. यात 7040mAh ची बॅटरी, 4GB RAM आणि 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.   ...

अँड्रॉइडचा बादशहा! Samsung Galaxy S22 सीरीज पुढील महिन्यात होऊ शकते लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung galaxy s22 series smartphones may be launched in february 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडचा बादशहा! Samsung Galaxy S22 सीरीज पुढील महिन्यात होऊ शकते लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy S22 Series: दक्षिण कोरियात Samsung Galaxy S22 सीरीज फेब्रुवारी मध्ये लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन सादर करू शकते.   ...

Samsung च्या दमदार 5G Phone वर 3000 रुपयांची सवलत; फोनमध्ये 8GB RAM सह 64MP कॅमेरा   - Marathi News | samsung galaxy f42 5g phone available at 3000 rs discount during flipkart mobile bonanza sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या दमदार 5G Phone वर 3000 रुपयांची सवलत; फोनमध्ये 8GB RAM सह 64MP कॅमेरा  

Samsung Galaxy F42 5G Phone: 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy F42 5G Phone फोन 3,000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल. ...

प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर   - Marathi News | Samsung Galaxy S21 FE 5g launched in india know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर  

Samsung Galaxy S21 FE 5G:  Samsung Galaxy S21 FE 5G भारतात 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे. ...