लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी, फोटो

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
खूपच एडव्हेचर्स आहे 'ही' अभिनेत्री चक्क ९ व्या महिन्यात थेट अंडवॉटर केले होते प्रेग्नंसीचे फोटोशूट - Marathi News | Sameera Reddy’s underwater maternity photo shoot Caught Everyone Eyeball | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खूपच एडव्हेचर्स आहे 'ही' अभिनेत्री चक्क ९ व्या महिन्यात थेट अंडवॉटर केले होते प्रेग्नंसीचे फोटोशूट

प्रेग्नंसी दरम्यान अभिनेत्री समीरा रेड्डी खूप चर्चेत आली होती. अंडवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो - Marathi News | sameera reddy pregnancy photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो