अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. Read More
समीरा रेड्डीने अंडरवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत चाहत्यांनाही आश्चर्यांचा जबर धक्काच दिला होता. आतपार्यंत अशाप्रकारचे फोटोशूट करण्याचे धाडस बॉलिवूडमध्ये तरी कोणत्याच अभिनेत्रीने केले नव्हते. ...
समीरा लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर झाली आणि संसारात रमली. समीरा दोन मुलांची आई बनली आहे. एरव्ही मेकअपमध्ये दिसणारी समीरा आता विनामेकअपच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते. ...
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखती समीरा रेड्डी म्हणाली की, लोक तिला म्हणायचे की, ती फार सावळी आणि फार उंच आहे. या कारणाने ती सामान्य भारतीय मुलीसारखी दिसत नाही. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबतच नाहीय. या विषाणूने सामान्य लोकांपासून स्टार्सनाही भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून ... ...