अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. Read More
Sameera reddy talks about white hairs : या लूकमध्ये दोन्ही फोटोत समीराचे पांढरे केस स्पष्ट दिसत आहेत. सुंदर हेअरस्टाईल करत समीरानं आपले केस बांधले आहेत. ...
पाऊस पडला की हमखास तळलेले चटकदार पदार्थ खावे वाटतात. पावसात भजी, सामोसा तर आपण नेहमीच खातो. आता हा एक मस्त गुजराती पदार्थ खाऊन पहा.. त्याचं नाव पण एकदम हटके आहे.. गुजराथी घुघरा.. बॉलीवुड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने ही रेसिपी तिच्या फेसबुक अकाऊंटवर शे ...
अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली समीरा तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे.तिने नुकताच स्वत: चा एक फोटो शेअर केला, शेअर केलेल्या लूकमध्ये प्रचंड बदल झाल्याचे पाहायला मिळते. ...
समीरा रेड्डीने अंडरवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत चाहत्यांनाही आश्चर्यांचा जबर धक्काच दिला होता. आतपार्यंत अशाप्रकारचे फोटोशूट करण्याचे धाडस बॉलिवूडमध्ये तरी कोणत्याच अभिनेत्रीने केले नव्हते. ...