लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
"मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं.... - Marathi News | Sameera Reddy's viral post about pre menopause stage, yoga and exercise for smooth and healthy menopause | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

Sameera Reddy's Viral Post About Pre Menopause Stage: मासिक पाळी सुरू होताना जसा त्रास होतो, तसाच त्रास ती जातानाही होताेच... हा त्रास कमी व्हावा, म्हणून शरीराची कशा पद्धतीने तयारी करून घ्यावी, याविषयी सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी. ...

"भाजीवाल्यानेही मला विचारलं..." प्रेग्नंसीनंतर तिने केला डिप्रेशनचा सामना, वजनामुळे अभिनेत्री ट्रोल - Marathi News | sameera reddy went into depression after pregnancy due to weight gain gets trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"भाजीवाल्यानेही मला विचारलं..." प्रेग्नंसीनंतर तिने केला डिप्रेशनचा सामना, वजनामुळे अभिनेत्री ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला भाजीवाल्याचा किस्सा ...

‘मी जशी आहे तशी परफेक्ट आहे’ म्हणत ‘मदर्स डे’च्या निमित्ताने समीरा रेड्डीचं फोटोशूट..पाहा काय म्हणाली... - Marathi News | Mothers Day Special Sameera Reddy Instagram Post : Sameera Reddy's photo shoot on the occasion of 'Mother's Day' saying 'I am perfect the way I am'..See what she said... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘मी जशी आहे तशी परफेक्ट आहे’ म्हणत ‘मदर्स डे’च्या निमित्ताने समीरा रेड्डीचं फोटोशूट..पाहा काय म्हणाली...

Mothers Day Special Sameera Reddy Instagram Post : आई झाल्यावर आपण जाड असू तर त्यात लाज वाटण्याचे कारण नाही हे सांगताना समीरा नेमकी काय म्हणते पाहा... ...

Sameera Reddy : '१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य - Marathi News | sameera reddy bollywood actress said there was a trend to do surgeries 10 years ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य

अभिनेत्री समीरा रेड्डीने बॉडी पॉझिटिव्हिटीवर बोलताना बॉलिवुडचं काळं सत्य उघड केलं आहे. ...

कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल - Marathi News | Funny Video: Soha Ali Khan and Kunal Khemu's daughter Inaya applying nail colour on Kunal's nail | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

Viral Video of Soha Ali Khan's Daughter: आपल्याकडून थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी तेवढ्या काही मिनिटांत लहान मुलं काय काय पराक्रम करून ठेवू शकतात, याचा अनुभव जवळपास प्रत्येक पालकानेच घेतलेला असतो. ...

"कधी कधी काहीच न ठरवता फक्त मनाचं ऐकणंही चांगलं असतं...", गोंधळलेल्या प्रत्येकीला समीरा रेड्डी असं सांगतेय, कारण.. - Marathi News | Actress Sameera Reddy is giving precious advice to everyone who is in confusion and having negative thoughts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"कधी कधी काहीच न ठरवता फक्त मनाचं ऐकणंही चांगलं असतं...", गोंधळलेल्या प्रत्येकीला समीरा रेड्डी असं सांगतेय, कारण..

How to Remove Confusion From Mind: कधी कधी काहीच सुचत नाही, काय करावं- काय नाही, काहीच कळत नाही. अशा गोंधळलेल्या प्रत्येकीसाठी अभिनेत्री समीरा रेड्डीने दिलेला सल्ला (advice given by actress Sameera Reddy) उपयोगी ठरू शकतो. ...

समीरा रेड्डीची ३ वर्षांची लेक करून देतेय आईचं मॅनिक्युअर, मायलेकीचा सुंदर व्हिडिओ.. - Marathi News | Actress Sameera Reddy's 3 years old daughter Nyra doing her mother's manicure, Must watch this funny video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समीरा रेड्डीची ३ वर्षांची लेक करून देतेय आईचं मॅनिक्युअर, मायलेकीचा सुंदर व्हिडिओ..

Nyra Doing Her Mother's Manicure: अभिनेत्री समीरा रेड्डीने (Actress Sameera Reddy) तिचा आणि तिच्या लेकीचा एक अतिशय सुरेख व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये बघा तिची लेक आईवर कोणकाेणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करते आहे. ...

समीरा रेड्डीने शेअर केले प्रेग्नन्सीतले अंडरवॉटर फोटोशूट, ती म्हणते, बाळं पोटात असताना.... - Marathi News | Sameera Reddy Posts Throwback Video of Underwater Pregnancy Photoshoot :Sameera Reddy shares underwater photo shoot during pregnancy, she says, while the babies are in the womb…. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समीरा रेड्डीने शेअर केले प्रेग्नन्सीतले अंडरवॉटर फोटोशूट, ती म्हणते, बाळं पोटात असताना....

Sameera Reddy Posts Throwback Video of Underwater Pregnancy Photoshoot : समीरा देते स्त्रियांना ‘हा’ खास सल्ला ...