अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. Read More
Depression after delivery: आई झाल्याचा आनंद जेवढा असतो, तेवढंच जास्त डिप्रेशन नंतरच्या काही दिवसांत येऊ लागतं... असा तुमचाही अनुभव असेल तर समीरा रेड्डीची (Sameera Reddy) ही पोस्ट वाचायलाच हवी.. ...
Sameera reddy: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या या प्रकारानंतर समीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने या आजाराविषयी जनजागृती करायचा प्रयत्न केला आहे. ...
Social Viral: मी ही कधीकाळी alopecia areata या आजाराने हैराण झाले हाेते.. त्यावेळची मानसिक, भावनिक परिस्थिती खरोखरंच खूप त्रासदायक होती.. असं सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy)... वाचा सविस्तर, तिला नेमकं झालं होतं तरी काय.. ...
Fitness tips: समीरा रेड्डीने १० किलो वजन कमी केलं आहे.. तिचा फिटनेस फॉर्म्युला (weight loss tips by Sameera Reddy) तिने नुकताच साेशल मिडियावर शेअर केला असून सगळीकडे तो चांगलाच व्हायरल झाला आहे.. ...
Fitness tips: वजन कमी करण्यासाठी, सुटलेलं पोट आणि ओघळणारे दंड लपविण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असाल, तर थोडा वेळ काढा आणि अभिनेत्री समीरा रेड्डीचा (Sameera Reddy) हा व्हिडिओ एकदा बघाच... ...
प्रत्येक सासूनं आणि सासुच्या सुनेनं आपल्या हातच्या भाज्यांना कशी स्पेशल चव आहे हे सिध्द करण्यासाठी अभिनेत्री समीरा रेड्डीच्या सासुबाईंनी शिकवलेला 'सासू मसाला' शिकून घ्या. एकदम भारी आहे हा मसाला आणि हा मसाला शिकवण्याची स्टाइलही आहे भन्नाट. ...
Health tips: कोरोना किंवा इतर काहीही कारण असो आपल्यापैकी अनेकांना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं किंवा एन्झायटीचा खूप जास्त त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीच काही घरगुती उपाय सांगितले आहेत बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Bollywood actress Sameera R ...