लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी, मराठी बातम्या

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ - Marathi News | actress sameera reddy to return on big screen after 13 years with chimni movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ

दोन मुलांच्या जन्मानंतर वाढलेलं वजन, ट्रोल झालेली ही बॉलिवूड अभिनेत्री ...

गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..." - Marathi News | Sameera Reddy, who has been living in Goa for the last 5 years, said - ''On mental health...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..."

Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे. ...

जिमला न जाताही समीरा रेड्डी इतकी फिट! पाहा, चक्क घरातील वस्तूंनीच कसा करते व्यायाम... - Marathi News | Sameera Reddy Do This Home Workout To Stay Fit How To Lose Weight Without Going To The Gym Home Workout For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिमला न जाताही समीरा रेड्डी इतकी फिट! पाहा, चक्क घरातील वस्तूंनीच कसा करते व्यायाम...

Sameera Reddy Do This Home Workout To Stay Fit : How To Lose Weight Without Going To The Gym : Home Workout For Weight Loss : Sameera Reddy shares weight loss tips : समीरा रेड्डी म्हणते नको महागडे जिम, घरीच करा असा एक्सरसाइज ...

९० किलो वजन, पोस्टपार्टम डिप्रेशन; समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ, स्वीकारलं आव्हान - Marathi News | sameera reddy shared video says i am 90 kgs this year gonna be full of motivation nuitrition fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९० किलो वजन, पोस्टपार्टम डिप्रेशन; समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ, स्वीकारलं आव्हान

समीरा रेड्डीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. ...

बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती? - Marathi News | This actress who is away from Bollywood will be seen in 'Bigg Boss 18', who is she? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

Bigg Boss 18 : सलमान खानचा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...

अनिल कपूरसोबतच्या लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री - Marathi News | Musafir actress Sameera Reddy Bigg Boss Season 18 | did liplock scene with Anil Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री

'बिग बॉस 18' ची चर्चा सुरू झाली आहे ...

समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..' - Marathi News | makers-had-put-pressure-on-sameera-reddy-to-increase-her-breasts-she-left-industry-at-peak-now-mother-of-2-children-everyone-is-doing-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..'

Sameera reddy: समीरा करिअरच्या टॉपवर असतांना अनेकांनी तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. लोकांच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला होता. ...

'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग - Marathi News | sameera-reddy-remembered-pankaj-udas-said-whatever-i-am-today-is-because-of-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग

Sameera reddy: पंकज उदास यांच्या औऱ आहिस्ता कीजिए बातें या गाण्यातून समीराने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर तिचा चाहतावर्ग रातोरात वाढला आणि पहिल्याच ब्रेकमध्ये ती सुपरस्टार झाली. ...