अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. Read More
Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे. ...
Sameera Reddy Do This Home Workout To Stay Fit : How To Lose Weight Without Going To The Gym : Home Workout For Weight Loss : Sameera Reddy shares weight loss tips : समीरा रेड्डी म्हणते नको महागडे जिम, घरीच करा असा एक्सरसाइज ...
Bigg Boss 18 : सलमान खानचा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...