समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik Link with Dubai, dawood and Drugs : १०० रुपयांचा नटबोल्ट विकणारा माणूस करोडोची संपत्ती कशी गोळा करू शकतो? याची माहिती आणि चौकशी सरकारने करावी. ...
Sameer Wankhede Family: Nawab Malik यांच्याकडून समीर वानखेडे यांची जात आणि धर्मावरून तसेच त्यांच्या वडिलांच्या नावावरून गंभीर आरोप करण्यात येत होते. त्या आरोपांना आज समीर वानखेडेंचे वडिल Dnyandev Wankhede यांनी त्यांच्याकडील सर्व प्रकारची कागदपत्रे म ...
Sameer Wankhede in trouble Aryan Khan Drug case: भाजपचे काही नेते तीन दिवसीय परिषदेसाठी दिल्लीत हाेते. त्यावेळी शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली. ...
Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स पार्टीवरील कारवाईमुळे आरोप होत असलेले NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याविरोधातील आक्रमक पवित्रा Nawab Malik यांनी कायम ठेवला आहे. ...