शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : समीर वानखेडेंचा ४ तास जबाब नोंदवला; पण आरोप करणारे झाले गायब

सखी : Kranti Redkar : समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याबद्दल 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

महाराष्ट्र : आर्यनला ताब्यात घेतलं, सेल्फी काढला... नंतर तो गायब झाला Aryan Khan Viral Audio clip of Kiran Gosavi

मुंबई : क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं; मागचा इतिहास काढला तर महागात पडेल- जितेंद्र आव्हाड

मुंबई : Aryan Khan Drugs : नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा, न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात  निदर्शने आंदोलन

क्राइम : Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी

फिल्मी : सिनेइंडस्ट्रीतून गायब असणारी क्रांती रेडकर आहे यशस्वी बिझनेस वुमन

ठाणे : Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

राष्ट्रीय : Mumbai Cruise Drug Case: “समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे”: देवेंद्र फडणवीस