शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : मलिकांच्या आरोपानंतर वानखेडेंनी एससी आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केली सर्व कागदपत्रे

महाराष्ट्र : 'एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू शकतात'

क्राइम : Nawab Malik: नवाब मलिकांनी आधी आपले बॅकग्राऊंड बघावे, विधानसभेत आमचेही 105 जण; नारायण राणेंचा इशारा

महाराष्ट्र : 'समीर यांच्या केसालाही धक्का लागणार नाही'; वानखेडे कुटुंबासाठी ढाल बनून समोर आले रामदास आठवले 

महाराष्ट्र : तीन लोकांनी घराची रेकी केली, कुटुंबाला धोका! समीर वानखेडेंच्या पत्नीनं केली संरक्षणाची मागणी

मुंबई : नवाब मलिकांचे दुबई, दाऊद आणि ड्रग्ज कनेक्शन असण्याची शक्यता; ज्ञानदेव वानखेडे यांचा आरोप

मुंबई : Mumbai Drug Case: दाखल्यांपासून आधारकार्डपर्यंत! समीर वानखेडेंच्या वडिलांनी सगळे पुरावे माध्यमांसमोर आणले, नवाब मलिकांवर गंभीर प्रत्यारोप केले

महाराष्ट्र : Sameer Wankhede, Nawab Malik : जोपर्यंत हे प्रकरण तडीस नेत नाही, तोवर थांबणार नाही - नवाब मलिक 

महाराष्ट्र : नवाब मलिक अडचणीत? भाजप नेत्याने दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला

राष्ट्रीय : Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर अमित शहा नाराज? एनसीबीच्या मुख्यालयालाही आर्यन खान प्रकरणी ठेवले अंधारात