शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : मलिक-वानखेडे वाद, कोर्टात काय घडलं? Sameer Wankhede | Court on Nawab Malik

क्राइम : आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप

फिल्मी : Kranti Shares Pics of Wankhede Family's Hindu Customs | क्रांतीने शेअर केला हिंदू असल्याचा पुरावा

क्राइम : एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

महाराष्ट्र : वानखेडेंविरोधात बोलण्यास सरसकट मनाई आदेश नाही; नवाब मलिक यांचे ट्विट्स पूर्ववैमनस्यातूनच - उच्च न्यायालय

महाराष्ट्र : नवाब मलिकांनी क्रांती रेडकरचं 'ते' कथित चॅट आणलं समोर; अभिनेत्रीची मुंबई सायबर सेलकडे तक्रार

क्राइम : ज्ञानदेव वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच; नवाब मलिकांना दिले 'हे' निर्देश

महाराष्ट्र : Nawab Malik दुबईत, वानखेडेंवर मध्यरात्री ट्विटहल्ला;'हा' फोटो पाहून तुम्हीही हादराल! Sameer Wankhede

मुंबई : आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो; वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Nawab Malik : यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?, नवाब मलिकांकडून मध्यरात्री 'फोटोबॉम्ब'!