ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Sameer Wankhede And Shah Rukh Khan : नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप...' या लोकप्रिय डायलॉगला ‘चीप’ म्हटले आहे. ...
शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी वानखेडे यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले. ...