लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Prabhakar Sail: स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम!  - Marathi News | Prabhakar's wife Pooja said that Prabhakar Sail's death was natural. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...'; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम! 

प्रभाकर साईल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितलं. ...

प्रभाकर साईलच्या मृत्यूने आर्यन खान प्रकरणावर परिणाम?; समीर वानखेडेंवरील आरोपांचे काय होणार? - Marathi News | Will Prabhakar Sail's death affect Aryan Khan case ?; Read their shocking allegations Of Prabhakar Sail | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :प्रभाकर साईलच्या मृत्यूने आर्यन प्रकरणावर परिणाम?; वानखेडेंवरील आरोपांचे काय होणार?

आर्यन खान प्रकरणातील प्रभाकर साईल (Prabhakar Sail) पंच होता. त्याचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ...

Aryan Khan Case Prabhakar Sail Death: खळबळजनक! प्रभाकर साईलचा मृत्यू; आर्यन खान प्रकरणात होते पंच - Marathi News | Aryan Khan Case Prabhakar Sail Death: NCB's witness in Aryan Khan's drug case Prabhakar Sail dies of heart attack; allegation's on Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! प्रभाकर साईलचा मृत्यू; आर्यन खान प्रकरणात होते पंच

Prabhakar Sail Death: आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. गोसावीचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.  साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. ...

Video : आम्ही एकत्र शॉपिंगला गेलोच तर..., क्रांती रेडकरने सांगितला समीर वानखडेंचा भन्नाट किस्सा - Marathi News | marathi actress kranti redkar Reel about husband sameer wankhede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही एकत्र शॉपिंगला गेलोच तर..., क्रांती रेडकरने सांगितला समीर वानखडेंचा भन्नाट किस्सा

Kranti Redkar Reel : क्रांतीची पोस्ट आहे ती तिच्या नवरोबाविषयीची. या पोस्टमध्ये तिने शॉपिंगदरम्यानचा नवरोबासोबतचा अनुभव सांगितला आहे. ...

Aryan Khan: आर्यन खानकडे कुठलेच ड्रग्स सापडले नाही?, SIT सूत्रांचा दावा; समीर वानखेडे म्हणाले... - Marathi News | Aryan Khan: No drugs found in Aryan Khan ?; Claim from SIT inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनकडे कुठलेच ड्रग्स सापडले नाही?, SIT सूत्रांचा दावा; वानखेडे म्हणाले...

या चौकशीत आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती असं SIT चौकशीतून पुढे आल्याचं एका वृत्तपत्राने म्हटलं आहे. ...

Sameer Wankhede : "पोलिसांना सहकार्य करणार"; समीर वानखेडे यांची पोलिसांकडून आठ तास चौकशी - Marathi News | Will cooperate with police Sameer Wankhede was interrogated by the police for eight hours thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"पोलिसांना सहकार्य करणार"; समीर वानखेडे यांची पोलिसांकडून आठ तास चौकशी

Sameer Wankhede : वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील बारसाठी परवाना मिळविल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे.  ...

Sameer Wankhede: इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले... - Marathi News | Sameer Wankhede: Nawab Malik arrested, Sameer Wankhede came Out after Eight hours interrogation by Thane Kopri police on Sadguru Restro Bar Age Matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले...

Sameer Wankhede interrogation in Thane: नवी मुंबईतील सद्गुरू बारवरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी वानखेडेंची आज आठ तास चौकशी करण्यात आली. ...

समीर वानखेडे यांची सलग तीन तासांपासून कोपरी पोलिसांकडून चौकशी सुरु - Marathi News | Sameer Wankhede has been interrogated by Kopari police for three hours in a row | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे यांची सलग तीन तासांपासून कोपरी पोलिसांकडून चौकशी सुरु

Sameer Wankhede :तीन दिवसांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल ...