शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : आंतरराष्ट्रीय बाजारात 'या' ड्रग्जची क्रेझ वाढली; कुरिअरच्या मदतीने होतेय तस्करी; असं आहे मुंबई कनेक्शन

महाराष्ट्र : समीर वानखेडे विषयी क्रांती रेडकरची ही पोस्ट चर्चेत | Kranti Redkar | Sameer wankhede | Nawab Malik

मुंबई : वानखेडेंच्या बारला उत्पादन शुल्क विभागाची कारणे दाखवा नोटीस

क्राइम : समीर वानखेडेंना दणका; राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील बारला पाठवली नोटीस

महाराष्ट्र : नवाब मलिक कोर्टात गैरहजर; सुनावणी १ जानेवारीला

फिल्मी : आज कदाचित त्यांना हे कळणार नाही..., समीर वानखेडेंच्या वाढदिवसानिमित्त क्रांती रेडकरची पोस्ट

मुंबई : कोर्टाचा आदेश धुडकावून समीर वानखेडेंवर केलेली टीका भोवली, नवाब मलिकांनी हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली   

महाराष्ट्र : नवा ट्विस्ट, मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार? Sameer Wankhede च्या आत्याची एंट्री! Nawab Malik

क्राइम : कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये?; मुंबई हायकोर्टाचा नवाब मलिकांना सवाल

महाराष्ट्र : Sameer Wankhede कडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन; बाहेर पडताना 'या' कारणामुळे नवा वाद