शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : आधी जिथे होते, समीर वानखेडेंना पुन्हा तिथेच पाठवलं | Sameer Wankhede Transfer News

महाराष्ट्र : Sameer Wankhede Transfer: वानखेडे पुन्हा डीआरआयमध्ये; नव्या अधिकाऱ्याकडे सर्वांचे लक्ष

क्राइम : अखेर NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली; नवाब मलिकांच्या आरोपांमुळे होते चर्चेत

महाराष्ट्र : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा बॉम्ब | Nawab Malik on NCB | Sameer Wankhede

महाराष्ट्र : Nawab Malik on NCB: 'एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू', ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Nawab Malik on NCB: 'समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग'; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांच्या जातीचे दस्तावेज घेतले मुंबई पाेलिसांनी ताब्यात

क्राइम : Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: समीर वानखेडे सुटले? आर्यन खान प्रकरणी वसुलीचा पुरावा सापडला नाही; मुंबई पोलीस हताश

मुंबई : NCB Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळणार की बदली होणार?

मुंबई : समीर वानखेडेंविराेधात ट्विटर न्यायालयात