समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
समीर वानखेडेंविरोधात आधीच खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरु आहे. वानखेडेंविरोधात तेव्हा राष्ट्रवादीचे सध्या ईडीच्या ताब्यात असलेले नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते. हे प्रकरण खूप गाजले होते. ...
Drug Case : या प्रकरणी एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. मुंबईचे हे प्रसिद्ध प्रकरण तत्कालीन एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांच्या काळात चर्चेत आले होते. ...
Kranti Redkar And Sameer Wankhede: क्रांती रेडकर हिने तिचा पती समीर वानखेडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...