शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

फिल्मी : Shahrukh Khan Tweet : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, तर शाहरुखचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, कर्मा...

क्राइम : आर्यन खान क्रूझवर येणार याची समीर वानखेडेंना माहितीही नव्हती, जेव्हा समजले...; इनसाईड स्टोरी

क्राइम : वानखेडेंनी मागितले २५ कोटी; साैदा ठरला १८ काेटींमध्ये; आर्यन खानप्रकरणी सीबीआयचा एफआयआर

मुंबई : समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे; आम्ही पूर्ण सहकार्य करतोय, क्रांती रेडकर यांचं विधान

महाराष्ट्र : Aryan Khan Case: शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी, 18 कोटींमध्ये डील पक्की; समीर वानखेडेंविरोधात गंभीर आरोप

मुंबई : 'एक समीर, हजारो समीर'; सीबीआयच्या अडचणीनंतर IRS वानखेडेंची 'ती' पोस्ट चर्चेत

मुंबई : वानखेडेंच्या घरी मिळाले 23 हजार, नातेवाइकांच्या घरीही छापे, मुलांचे लॅपटॉप जप्त

मुंबई : मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळतेय; सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

क्राइम : Sameer Wankhede CBI News: मोठी बातमी! आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयची 29 ठिकाणी छापेमारी

मुंबई : समीर वानखेडेंचं चैत्यभूमीवर सपत्नीक अभिवादन, फडणवीसांना हस्तांदोलन