लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Sameer Wankhede: होय, मी करून दिला होता समीर-शबानाचा निकाह! काझींनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला - Marathi News | sameer wankhede nikanama is true says kazi muzammil ahmed on nawab malik tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मी करून दिला होता समीर-शबानाचा निकाह! काझींनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

Sameer Wankhede: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ; पाय आणखी खोलात ...

"तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला"; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर  - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Nawab Malik and Sanjay Raut over allegations against Sameer Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला"; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर 

BJP Chitra Wagh And Sameer Wankhede : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधत समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे.  ...

खोटी माहिती देणारा आपला नेता कसा? नवाब मलिकांचं नाव न घेता megha dhade ची टीका - Marathi News | aryan khan drugs case megha dhade support sameer wankhedes and criticized nawab malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खोटी माहिती देणारा आपला नेता कसा? नवाब मलिकांचं नाव न घेता megha dhade ची टीका

Megha dhade: समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादामध्ये मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे (megha dhade) हिने उडी घेतली आहे. ...

Sameer Wankhede: पाय खोलात! वानखेडेंना दुहेरी दणका; एनसीबीनं चौकशी सुरू करण्यापूर्वीच अडचणी वाढल्या - Marathi News | Mumbai Police Appoints Officer to Probe Allegations Against Sameer Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाय खोलात! वानखेडेंना दुहेरी दणका; एनसीबीनं चौकशी सुरू करण्यापूर्वीच अडचणी वाढल्या

Sameer Wankhede: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होतेय ...

Aryan Khan Drugs Case: Sameer Wankhede यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध, क्रूझवरील पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाही होता, Nawab Malik यांचा अजून एक गंभीर आरोप  - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Sameer Wankhede's links with international drug mafia, party on cruise also had international drug mafia, another serious allegation of Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''समीर वानखेडेंचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध, क्रूझवरील पार्टीत…’’ मलिकांचा गंभीर आरोप

Mumbai Drugs Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री Nawab Malik यांनी NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्यावर आज अजून एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ...

Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी Sameer Wankhede यांच्या पहिल्या विवाहाबाबत केला अजून एक गौप्यस्फोट, दिली अशी माहिती - Marathi News | Mumbai Drug Case: Nawab Malik gives another gossip about Sameer Wankhede's first marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत केला अजून एक मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले Nawab Malik ठरावीक वेळाने वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला आहे. ...

Aryan Khan Drugs Case : ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर; आर्यनविरोधात पुरावा नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद, आज सुनावणी - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Death Threats Coming: Kranti Redkar; Advocates argue lack of evidence against Aryan, hearing today pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर; आर्यनविरोधात पुरावा नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद

Aryan Khan Drugs Case: आरोपांच्या चक्रात अडकलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर व बहीण ॲड. यास्मिन मंगळवारी मैदानात उतरल्या. ...

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंकडून फोन टॅपिंग - नवाब मलिक; बॉलिवूडच्या बदनामीबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता - Marathi News | Phone tapping from Sameer Wankhede - Nawab Malik; CM concerned over Bollywood's notoriety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंकडून फोन टॅपिंग - नवाब मलिक

Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. ...