समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik : मी जन्मापासून दलित आहे, माझे आजोबा-पणजोबा हिंदू होते, मीही हिंदूच कुटुंबात जन्मलो. मग, माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होईल, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टच सांगितले ...
Sameer Wankhede's Father name Controversy: समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच त्यांनी यामागची स्टोरीदेखील सांगितली होती. परंतू आता ज्ञा ...
मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(Kranti Redkar) म्हणाल्या की, जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही ...
NDPS act after Aryan khan, Sameer Wankhede: आधीपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची ओरड होत असताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडेंवर 25 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री त् ...
Aryan Khan Drugs Case, Sameer Wankhede : एकही मराठी कलाकार अद्याप क्रांतीच्या पाठिंब्यासाठी पुढे का येत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता आरोह वेलणकरने ट्वीट केलं आहे. ...
Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर मुस्लीम असल्यानेच निकाह केला होता असा दावा मौलानांनी केल्यानंतर आता क्रांती रेडकर आणि कुटुंबियांनी त्यावर भाष्य केले आहे. ...