शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Sameer Wankhede : समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या जात पडताळणी समितीकडून चौकशी होणार!

मुंबई : नवाब मलिक यांना दिलासा, एकलपीठाचा अंतरिम निर्णय उच्च न्यायालयाने केला रद्द

मुंबई : नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; माझ्या घराची अन् शाळेची रेकी, फोटो केले ट्विट

महाराष्ट्र : ९ डिसेंबरपर्यंत ट्विट करणार नाही - नवाब मलिक

क्राइम : ...तोपर्यंत वानखेडे कुटुंबीयांसंदर्भात कोणतंही विधान करणार नाही, मलिकांनी दिली हमी

मुंबई : एकलपीठाच्या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे अपिलात

मुंबई : सरकारी दस्तावेजसाठी हिंदू झाल्याचा पुरावा, नवाब मलिकांनी दाखवला मृत्युचा दाखला

क्राइम : आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप

क्राइम : एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

महाराष्ट्र : वानखेडेंविरोधात बोलण्यास सरसकट मनाई आदेश नाही; नवाब मलिक यांचे ट्विट्स पूर्ववैमनस्यातूनच - उच्च न्यायालय