शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : उपमहासंचालकांनी माझा छळ केला, समीर वानखेडे यांची एनसीबीविरोधात तक्रार

मुंबई : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण : समीर वानखेडे पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

वाशिम : मी फक्त संविधानाला मानतो; भारतात मी कुठेही काम करण्यास तयार- समीर वानखेडे

मुंबई : समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी; बनावट ट्विटर अकाऊंटची चौकशी

क्राइम : Sameer Wankhede: “परिणाम भोगावे लागतील, आम्ही आता सगळे काही संपवून टाकू”; समीर वानखेडेंना धमकी

मुंबई : नवाब मलिकांवर मानहानीचा गुन्हा दाखल, समीर वानखेडेंची गोरेगाव पोलिसांत तक्रार

क्राइम : Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत समीर वानखेडेंचं FIR

मुंबई : समीर वानखेडे मुस्लिम नाहीत, जात पडताळणी समितीची क्लीन चिट

मुंबई : समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट; नवाब मलिक तोंडावर आपटले

मुंबई : समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ४ जुलैला