ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
शाहरुखच्या करिअरमधील अनेक चढ-उतार तिने पाहिलेत. शाहरुखच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग असलेली अभिनेत्याची मॅनेजर पूजा ददलानीविषयी जाणून घ्या सर्वकाही (shahrukh khan, pooja dadlani) ...
मी कोणत्या लहान मुलाला अटक केली नव्हती. २३ वर्षांचे असताना भगत सिंग यांनी देशासाठी आपला जीव दिला होता. तुम्ही त्यांना लहान मुल म्हणू शकत नाही, असा टोलाही वानखेडे यांनी हाणला. ...