लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, फोटो

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा... - Marathi News | Some photos of Chhatrapati Sambhaji Raje on Raigad fort are going viral on social media. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा...

संभाजीराजे सोमवारी सकाळी रायगडावर सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता गेले होते. (Chhatrapati Sambhaji Raje) ...

किल्ले विजयदुर्गचे काम लवकरच सुरू करणार, दिल्लीतून परवानग्या घेतल्या - Marathi News | Work on the fort Vijaydurg will begin soon, permits obtained, sambhajiraje bhosale MP | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :किल्ले विजयदुर्गचे काम लवकरच सुरू करणार, दिल्लीतून परवानग्या घेतल्या