लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Sambhajiraje's angry on Shiv Sena Leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी पुस्तकावर तातडीनं बंदी घालण्याची भूमिका घेतली आहे. ...

कुठल्याही बागेत पाय ठेवणार नाही; छत्रपती संभाजीराजे - Marathi News | No one will set foot in the garden; Chhatrapati Sambhaji Raje | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुठल्याही बागेत पाय ठेवणार नाही; छत्रपती संभाजीराजे

नागपुरातील रेशीम बागेवरून स्पष्टीकरण ...

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले... - Marathi News | ban the aaj ke shivaji narendra modi book immediately demands mp chhatrapati sambhaji raje | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेलं पुस्तक वादात ...

पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन, छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण  - Marathi News | The 'Sarathi Bachao' agitation in Pune, the fast of Chhatrapati Sambhaji Raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन, छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण 

मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. ...

संभाजी राजेंनी उपोषण करू नये, अजित पवारांची विनंती - Marathi News | Sambhaji states should not fast, Ajit Pawar's request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी राजेंनी उपोषण करू नये, अजित पवारांची विनंती

मराठा समाजातील मुलांसाठी काम करणारी सारथी संस्था वाचविण्यासाठी शनिवारी खासदार छत्रपती संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषण करणार आहेत. ...

संभाजी राजेंनी उपोषण करू नये; मुंबईत बैठक घेऊन चर्चा करू : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Sambhaji raje should not fast; Meeting with Mumbai: Let's discuss: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी राजेंनी उपोषण करू नये; मुंबईत बैठक घेऊन चर्चा करू : उपमुख्यमंत्री अजित पवार 

भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. ...

छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच करणार उपोषण; ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप - Marathi News | Chhatrapati Sambhajiraje will fast for the first time; Serious charges against Uddhav Thackeray goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच करणार उपोषण; ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. ...

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign for the birthday of Shri Shahu Chhatrapati Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर व परिसरातील गोरगरीब लोकांचा मोठा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...